तीन वर्षाचा कोर्स, पात्रता दहावी उत्तीर्ण, यामध्ये 11 वीं, 12 वी व एफ. वाय. बीएससी होता येतं व नंतर एस वाय बी एस सी ला प्रवेश घेता येतो. याबरोबरच रक्त-लघवी तपासणी कोर्स पूर्ण होतो. स्कॉलरशिप ची सोय, महिलांना मोफत प्रवेश, वयाची अट नाही, हॉस्पिटलची सोय, बारावी बोर्डाची परीक्षा द्यावी लागत नाही.
