Skip to content
9685980b-f323-4b1b-813d-4e0eb430b6f7-removebg-preview

श्री.भैरवनाथ शिक्षण व सेवा-भावी संस्था

Shri. Bhairavnath DMLT College, Korochi- Ichlakaranji

Menu

PGDMLT

  • कालावधी : १ वर्ष ६ महिने (तीन सेमिस्टर मध्ये),
  • पात्रता: BPMT, BSc. MLT, BSc. Biotechnology, BSc. Zoology, BSc. Microbiology, BSc. Biochemistry, BSc. Chemistry, BSc. Botany, BSc. Bio Analytics, BSc. Life Science, BSc. CLS (Clinical Laboratory Science) ,BSc. LT आणि B.Voc (Medical Laboratory Technology) ” अशी शैक्षणिक अर्हता निश्चित केलेली आहे.

या कोर्स मध्ये रक्त लघवी तपासणी वा चांगला कोर्स पूर्ण होतो पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी होते. स्वतंत्र लॅबोरेटरी स्थापित करता येते. तसेच सरकारी खाजगी चांगल्या पगाराच्या अधिकाधिक नोकरी उपलब्ध. या कोर्स कडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे व मेडिकल क्षेत्रामध्ये या कोर्स मागणीत वाढ होत आहे हमखास हा कोर्स पूर्ण करताच मेडिकल क्षेत्रात चांगल्या प्रकारे नाव कमवता येते व रुग्णाची सेवा करता येते.